रविवारी स्थानिक स्वागत मंगल कार्यालयात ओबीसी जनगणना परिषद घेण्यात आली. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी परिषदेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे अॅड. अभिजीत वंजारी (नागपूर), सुरेश ब्राह्मणकर (लाखांदूर) व अन्य मान्यवर उ ...
माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुंबई विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या समक्ष आमदार म्हणून शपथ घेतली. आ. मुनगंटीवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा १ डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्न झाला ...
शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीक ...
निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही. ...
भारत सरकारच्या निर्देशानुसार २०१९-२० या वर्षात एनआयसी नवी दिल्ली यांच्याकडून विकसित ऑनलाईन यू-डायस प्लस प्रणालीवर राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांची माहिती भरायची आहे. यू-डायस प्लस प्रणालीवर आलेल्या माहितीचा उपयोग हा भारत सरकारच् ...
कांद्याच्या भावाने शंभरी पार केली, या भाववाढीने महिलांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. यासाठी या भावनाढीविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठविला आहे. या भाववाढीने सामान् ...
शहरातील विकासकामांची गती व प्रलंबित असलेली कामे आणि कारणे याबाबत आमदार जोरगेवार यांनी आयुक्त संजय काकडे यांच्याकडून माहिती जाणून घतली. शहरातील अनियमित पाणी पुरवठा, आझाद गार्डनच्या कामाची सद्यस्थिती, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्य ...
मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही ...
शेतकऱ्यांच्या हितासाठी टोकन पद्धत अबलंबण्याची योजना आखण्यात आली. यापूर्वी टोकन पद्धती नसल्यामुळे आलेल्या धानाची हेराफेरी होत असल्याची चर्चा होत होती. हे टाळण्यासाठी टोकन पद्धत अवलंबण्यात आली. मूल शहराबरोबरच तालुक्यात राईसमिलची संख्या जास्त असल्याने त ...
चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे. जिल्हाभर पसरलेल्या कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, चूनखड्यांची खाण, पेपर मील, राईस मिल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे जिल्ह्यात वायू प्रदूषण सर्वाधिक झाले आहे. कोळसा खाणीतून कोळ ...