chandrapur: Photo Galleries | Trending & Popular chandrapur Photos | Lifestyle, Sports, Travel, Health, News Photo Galleries | फोटो गॅलरी - Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 04:25 PM

  नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा आंघोळ करताना घसरून पडल्याने मृत्यू

 • 04:18 PM

  मुख्यमंत्री निष्क्रीय, ते घराबाहेर पडत नाहीत; अधिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात राहतात; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

 • 04:16 PM

  सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; हे सरकार सत्तेवर राहणं जनतेसाठी योग्य नाही- भाजपा खासदार नारायण राणे

 • 04:15 PM

  कोरोना प्रश्नावर सरकारच्या बैठका होत नाहीत; अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्यावर मात्र तातडीनं बैठका होतात- भाजपा खासदार नारायण राणे

 • 04:13 PM

  सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर लाँच

 • 04:13 PM

  महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू झालेत. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. : नारायण राणे

 • 04:07 PM

  मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत; हे मुख्यमंत्र्यांचं नव्हे, तर अधिकाऱ्यांचं राज्य- भाजपा खासदार नारायण राणे

 • 04:00 PM

  CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

 • 03:56 PM

  अहमदाबादमधील एका एटीएम सेंटरला आग लागली.

 • 03:56 PM

  पॅन आणि आधार कार्ड करण्याची मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवली; आयकर विभागाचा निर्णय

 • 03:52 PM

  WWE सुपरस्टारनं हद्दच केली; Romantic पोस्टसाठी पत्नीसोबत काढला विवस्त्र सेल्फी!

 • 03:42 PM

  अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

 • 03:42 PM

  ठाण्यात कोरोना रुग्णालयातील दोन रुग्ण बेपत्ता असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 • 03:34 PM

  नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा आंघोळ करताना घसरून पडल्याने मृत्यू झाला. ठाणे येथील रहिवासी असलेला यादव नामक हा कैदी पोक्सो कायद्यानुसार शिक्षा झालेला आरोपी होता.

 • 03:27 PM

  CoronaVirus News: 'या' देशातील कोरोना लसीमुळे गंभीर आजाराची शक्यता; तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा

All post in लाइव न्यूज़