Dr. Shetal Amte Suicide : आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा होता डॉ. शीतल आमटेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प
Published: November 30, 2020 04:32 PM | Updated: November 30, 2020 04:55 PM
Dr. Shetal Amte Suicide : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे Dr Sheetal Amte यांनी आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली. डॉ. शीतल यांचा जीवनप्रवास आपण जाणून घेउया