अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आज संपूर्ण जगाला महावीराची व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असून हिंसा, हत्या, भ्रष्टाचार या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील, अशा आदर्शाची पुन: स्थापना होणे नितांत आवश्यक आहे ...
चंद्रपूर व जिल्ह्यातील अन्य शहरातील नागरिक तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी १४ एप्रिलपर्यंत आता घराबाहेर निघणे पूर्णत: बंद करावे. नागरिक घराबाहेर पडूच नाही, या पद्धतीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. कोरोना आजाराचा झपाट्याने राज्यात व जग ...
लॉकडाऊनचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला जबर फटका बसला आहे. सातपैकी दोन संचावर सुरू असलेली वीज निर्मितीही आता बंद झाली आहे. विजेची मागणीच नसल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा २९२० मेगावॅट क्षमतेच्या या केंद्राची शून्यावर आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्यांना तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोरीछुपे येणाºयांचे प्रमाण अद्यापह कमी झालेले नाही. त्यामुळे पोलीस ...
निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळाले नाही. त्य ...
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. तर वरोरा परिसरात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गद ...
येथून जवळच असलेल्या नागरी परिसरातील एका शेतात गावठी दारू काढत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांचे मालक, होलसेल विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त पोलीस अध ...