शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

२२ पेट्या दारुसह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर मोहाडा गावाजवळील टेमुर्डा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एमएच ३४ के १९०४ वाहनाची तपासणी केली असता वाहनात २२ पेट्या देशी दारु आढळून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : स्थानिक पोलिसांनी मोहाडा गावाजवळील टेमुर्डा रोडवर नाकाबंदी करुन एका चारचाकी वाहनातून २२ पेट्या देशी दारु व वाहन असा चार लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बंडू भाऊराव कुसुरकर याला अटक करण्यात आली. तर लक्ष्मण सिंग विठ्ठल सिंग रा. टेमुर्डा व राजू बहेलिया रा. टेमुर्डा या दोघांचा शोध सुरु आहे.चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर मोहाडा गावाजवळील टेमुर्डा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एमएच ३४ के १९०४ वाहनाची तपासणी केली असता वाहनात २२ पेट्या देशी दारु आढळून आली. पोलिसांनी सर्व दोन लाख रुपये किंमतीची दारु व वाहन असा चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आला असून फरार दोघांचा शोध सुरु आहे. ही कारवाई ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात देवा डुकरे, निकिता रसावर पोलीस हवालदार विठ्ठल आदींनी केली.भद्रावतीत २० पेट्या देशी दारु जप्तभद्रावती : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती चौकात धाड टाकून पोलिसाननी दोन लाख रुपये किंमतीच्या २० पेट्या दारु जप्त केली. याप्रकारणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी सकाळी १० वाजता करण्यात आली. स्थानिक छत्रपती ले-आऊट जवळील झुडपामध्ये अवैध दारु अज्ञात इसमांनी लपवून ठेवल्याची गुप्त मािहती भद्रावती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर भद्रावती पोलिसांनी छत्रपती चौकात पाहणी केली असता त्याठिकाणी दोन लाख रुपये किंमतीची २० पेट्या दारु आढळून आली. पोलिसांनी सर्व दारु जप्त केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, हवालदार राजेश वºहाडे, निकेश ढेंगे, चालक अच्यूत नांदेकर यांच्यासह भद्रावती पोलीस पथकांनी केली. फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Policeपोलिस