शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

लालसर छातीची फटाकडी पक्ष्याची विदर्भात प्रथमच नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:01 IST

दुर्मिळ असणारा आणि क्वचितच आढळणारा लाल फटाकडी पक्षी विदर्भात प्रथमच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आढळला.

ठळक मुद्देपाणवनस्पतीमध्ये वास्तव्यताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळला

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : दुर्मिळ असणारा आणि क्वचितच आढळणारा लाल फटाकडी पक्षी विदर्भात प्रथमच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आढळला.सदर लालसर छातीची फटाकडी अशी मराठीत नोंद असलेला हा पक्षी ताडोबाच्या बफर पर्यटन क्षेत्रात येणाºया कालापाणी इरई धरण्याच्या बॅक वॉटर असलेल्या वनक्षेत्रात जून महिन्यात पर्यटन सफारी दरम्यान आढळला. यावेळी वन्यजीव छायाचित्रकार असलेले राहुल कुचनकर यांनी सदर पक्षांचे फोटो घेतले. त्यावेळेस सदर पक्षाबाबत अधिक माहिती मिळू शकली नव्हती.राहुल कुचनकर यांनी या पक्षाबाबत इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांना माहिती दिली असता त्यांनी महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संघटनेचे सरकार्यवाह डॉ. जयंत वडतकर यांना सदर पक्षाचे फोटो पाठविले होते. डॉ जयंत वडतकर यांनी या पक्षाचे नाव ‘रूड्डी ब्रेस्टेड क्रेक’ असे असून शास्त्रीय नाव ‘पोजार्ना फयुस्का’ असे आहे. मराठीमध्ये याची ओळख लालसर छातीची फटाकडी अशी असून या गटातील सर्वच प्रजाती या दलदलीच्या काठाने बेशरमसारख्या पाणवनस्पती मध्ये वावरतात. त्यामुळे सहजासहजी दिसून येत नाहीत. ताडोबा बफर वनक्षेत्रातील ही नोंद म्हणजे विदर्भातील पहिलीच नोंद ठरली आहे, अशी माहीती दिली आहे.सदर लालसर छातीची फटाकडी या पक्षांचे वर्णन पुस्तकात पोट, कुस आणि शेपटीखाली पांढरे पट्टे, माथ्याखाली आणि मानेखाली तपकिरी वर्ण असतो. सदर पक्षी स्थानिक स्थलांतर करणारा, पश्चिम घाट मुंबई पासून दक्षिणेकडे केरळपर्यत तसेच श्रीलंका येथे आढळतो. प्रामुख्याने दलदलीच्या पाणस्थळी सदर पक्षी आढळतो. विदर्भात प्रथमच या पक्षांची नोंद झाल्याने सदर बातमी पक्षिमित्रांना सुखावणारी बातमी आहे.