शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड येथे १०८ कुंडीय शिव महारूद्र यज्ञ

By admin | Updated: February 22, 2017 00:48 IST

विश्वशांती, मानव कल्याण व गोवंश रक्षणासाठी महर्षी मस्त दादूराम बापू मनोल्यान मिशनच्या वतीने नागभीड येथे १०८ कुंडीय शिव महारूद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत : विदर्भातील पाच जिल्ह्यांमधून येणार भाविकनागभीड : विश्वशांती, मानव कल्याण व गोवंश रक्षणासाठी महर्षी मस्त दादूराम बापू मनोल्यान मिशनच्या वतीने नागभीड येथे १०८ कुंडीय शिव महारूद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यातील लोक सहभागी होण्याचे अपेक्षित आहे.२६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होत असलेल्या या यज्ञाची जय्यत तयारी नवखळाजवळच्या चिचोली डोंगरी टेकडीच्या पायथ्याशी सुरू आहे. यासाठी अंदाजे १० एकराच्या परिसरात सफाई करण्यात आली असून त्यावर मंडप उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.या यज्ञासाठी विदर्भातील पाच जिल्ह्यातील भाविक येण्याचे अपेक्षित आहे. तसेच गुजरात, राजस्थान येथील भक्तगण व साधूसंत सहभागी होणार आहेत. त्यासाठी १५०० लोकं निवासी राहू शकतील एवढी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी यज्ञ आहुती आणि १ मार्च रोजी पूर्णाहुती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञासाठी १०८ कुंड तयार करण्यात येत असून एका कुंडावर पाच याप्रमाणे १०८ कुंडावर ५४० जोडपे आहूती अर्पण करणार आहेत. विदर्भाच्या पातळीवर एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर नागभीड येथे प्रथमच या यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून यज्ञाच्या आयोजनात कोठेही उणीव राहू नये, यासाठी आयोजक कशोशीचे प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)