शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, कामगारांच्या श्रमपरिहारासाठी दारू हवी!

By admin | Updated: December 24, 2014 22:56 IST

चंद्रपूर जिल्हा औद्यागिक असल्याने येथे कामगारांची संख्या अधिक आहे. या कामगारांच्या शारीरिक श्रमपरिहारासाठी मद्यपान आवश्यक असल्याने दारूबंदी नकोच, असे म्हणत आता मद्यविक्रेत्यांची लॉबी

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्यागिक असल्याने येथे कामगारांची संख्या अधिक आहे. या कामगारांच्या शारीरिक श्रमपरिहारासाठी मद्यपान आवश्यक असल्याने दारूबंदी नकोच, असे म्हणत आता मद्यविक्रेत्यांची लॉबी आपला मुद्दा मंत्रीस्तरावर पटवून देत आहेत. प्रत्यक्षात हा प्रकार म्हणजे, जिल्ह्यातील कामगार दारूडे असल्याचे भासविण्याचा असल्याने ही तर कामगारांची बदनामीच असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीनुसार, वर्षाला सव्वादोन कोटी बल्क लिटर दारू चंद्रपूर जिल्ह्यात विकली जाते. जिल्ह्यात मद्यविक्रीच्या ५४४ अनुज्ञप्ती आहेत. यात, २९६ बार आणि ११० देशी दारूची दुकानांचा समावेश आहे. येथील मद्यव्यापार मजूर वर्गाशी निगडित असल्याचे जिल्हा दारूबंदी अध्ययन समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. एवढेच नाही तर, मजूर वर्गात देशी दारूची आणि शहरी भागात विदेशी बिअर आणि देशी मद्याची विक्री अधिक असल्याचे मतही या अहवालात नोंदविण्यात आले आहे. मात्र, केवळ औद्यागिक जिल्हा असल्याचे कारण पुढे करून कामागारांना दारू महत्वाची कशी आहे, हे सांगत मद्यविक्रेत्यांच्या लॉबीने दारूबंदीविरोधात लॉबिंग सुरु केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)