शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

पावसाने हजेरी लावण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली आहे. परंतु अनेकांनी बियाणे घेतले नव्हते. त्यामुळे पाऊस होताच कृषी केंद्रात गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणे आवश्यक असताना काही केंद्रावर नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही बघायला मिळाले. अनेकजण विनामास्क, कुठलेही सामाजिक अंतर न ठेवता कृषी दुकानांवर गर्दी केली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्देगावातच बियाणे घेण्यावर भर : कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. दरम्यान, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील कृषी केंद्रालाच शेतकरी अधिक पसंती देत आहेत.पावसाने हजेरी लावण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली आहे. परंतु अनेकांनी बियाणे घेतले नव्हते. त्यामुळे पाऊस होताच कृषी केंद्रात गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणे आवश्यक असताना काही केंद्रावर नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही बघायला मिळाले. अनेकजण विनामास्क, कुठलेही सामाजिक अंतर न ठेवता कृषी दुकानांवर गर्दी केली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. नागरिकांनी सामाजिक भान ठेवूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बचतगटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतयावर्षी कृषी कार्यालयातर्फे शेतकरी बचत गटांना परवाने देण्यात आले. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर खत वितरीत करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी बचतगटांची मदत घेण्यात आली. या गटांनी शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच घरपोच खत वितरीत केले. गर्दी होऊ नये हा यामागील हेतू होता.जबाबदारी घ्यावीकोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता प्रत्येक व्यावसायिकांनी ग्राहकांना विशेष सुविधा देणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे याची अंमलबजावणी करावी, तसेच शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.सामाजिक अंतर राखण्याकडे कृषी केंद्रांचे दुर्लक्षकृषी केंद्रातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जेवढी जबाबदारी व्यावसायिकांची आहे, तेवढीच प्रत्येक नागरिकांची सुद्धा आहे.एका रांगेत, सामाजिक अंतर ठेवून खरेदीचा व्यवहार करणे आवश्य आहे. परंतु याचे बहुतांश ठिकाणी पालन होताना दिसत नाही. विशेषत: ग्रामीण भागात नियमांची अपेक्षित अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र