शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींनी स्वत:च्या मुलांना दाखल केले जि.प. शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

सहाय्यक शिक्षक गुलाब राठोड यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात दाखल केले. पालकांशी सातत्याने संपर्क साधून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गुप्ता, तोहीद शेख, शाळेचे शिक्षक पालकांच्या भेट घेवून विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. या शाळेत नव्याने २८ विद्यार्थी दाखल झाले. पालकांचेही सहकार्य मिळत आहे.

ठळक मुद्देमराठी शाळा वाचविण्यासाठी पुढाकार : कॉन्व्हेंट शाळेतून नाव काढून अन्य शिक्षकांपुढे ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटकडे असतो. यामुळे मराठी माध्यमांच्या काही शाळा ओस पडताना दिसत आहेत. मराठी शाळेचे शिक्षक पटसंख्या वाढावी, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र पालक या शाळांना फारसा प्रतिसाद देत नाही. अशा निराशाजनक परिस्थितीत नांदा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी स्वत:च्या मुलांना जि. प. शाळेत प्रवेश करून घेतला आहे.नांदा येथील जिल्हा परिषद शाळेचे विषय शिक्षक संजय पंचभाई यांनी आपल्या मुलाला पहिल्या वर्गात दाखल केले. सहाय्यक शिक्षक गुलाब राठोड यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात दाखल केले. पालकांशी सातत्याने संपर्क साधून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गुप्ता, तोहीद शेख, शाळेचे शिक्षक पालकांच्या भेट घेवून विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. या शाळेत नव्याने २८ विद्यार्थी दाखल झाले. पालकांचेही सहकार्य मिळत आहे.कोकेवाड्यात ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रमनागभीड : पेंढरी कोकेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शिक्षण आपल्या दारी उपक्रम’ सुरू केला आहे. उपक्रमशील शिक्षक विनोद लांडगे यांच्या मार्गदर्शनात पालकांचे समुपदेशन केले जात आहे. मुख्याध्यापक राऊत, सहाय्यक शिक्षक मानकर, वाटगुरे, खोब्रागडे, फुलसे, कुराम यांच्या मदतीने शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी गावातील तरुण मंडळी सहकार्य करीत आहेत. याच उपक्रमातंर्गत गावातील सर्व दुकाने, कार्यालय, रस्त्याला लागून असलेल्या भिंती बोलक्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी स्थानिक व्यावसायिक, औषध विक्रेते, किराणा दुकानदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समितीच्या सदस्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षकांनी दिली.स्मार्ट फोन नसणाºया विद्यार्थ्यांच्या गृहभेटीकोरपना : शासनाचे ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या मोहिमेअंतर्गत शहरी भागात आॅनलाईन वर्ग व कॉन्व्हेंट सुरू आहेत. मात्र आदिवासी व ग्रामीण भागातील सर्वच पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे आहेत, अशर पालक विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. वर्ग १ ते ८ चे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गृहभेटी घेवून शिक्षण सुरू आहे. मुख्याध्यापक अशोक गोरे घनश्याम पाचभाई, मंगला उरकुडे, निलेश मडावी, छाया कोडमेलवार, रेखा झाडे, मंगला चटप, शाळा समितीचे अध्यक्ष विलास ठाकरे, रविंद्र लामगे आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण