शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात करणाऱ्या सुमो चालकास चार महिन्यांचा कारावास

By admin | Updated: May 1, 2015 01:12 IST

हयगयीने वाहन चालविल्याने अपघात घडल्याच्या आरोपाखाली टाटा सुमो चालकाला वरोरा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी...

चंद्रपूर: हयगयीने वाहन चालविल्याने अपघात घडल्याच्या आरोपाखाली टाटा सुमो चालकाला वरोरा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी चार महिन्यांची शिक्षा सुनावली.२९ डिसेंबर २०११ रोजी सकाळी १०.३० वाजता रमेश मारोती नन्नावरे, पुंडलिक पैकुजी मगरे व इतर प्रवासी टाटा सुमो क्र.एम.एच- ३४ एम- ९७४६ ने शेगाव वरुन वरोरा येथे जात होते. मार्गात सालोरी गावाजवळील शिव मंदिराजवळ वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाले. यामुळे प्रवाशी अपघात होऊन जखमी झाले. त्यापैकी पुंडलिक पैकुजी मगरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे भरती करण्यात आले. उपचारादरम्यान पुंडलिक यांचा मृत्यू झाला. घटनेच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन, शेगाव येथे गुन्हा दाखल करुन भादंविच्या कलम २७९, ३३७ व ३०४ अन्वये नोंदविला. हेड कान्स्टेबल मडावी यांनी संपूर्ण तपास करुन चालकाविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.शासनातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकारी अभियोक्ता व आरोपीचा अधिवक्ता यांचा युक्तिवाद ऐकून आरोपीला कलम २७९ अन्वये एक महिना सश्रम कारावास व दंड ५००, रूपये व ३०४ अ अन्वये दोन महिने सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड तर दंड न भरल्यास एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा व फिर्यादीस पाच हजार रूपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)