शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या निंदणाला मजूरच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

निंदनासाठी महिलांसाठी १५० ते २०० रुपये, तर पुरुष मजुरांसाठी २०० ते २५० रुपये प्रतिदिन मजुरी द्यावी लागत आहे. त्यापेक्षा अधिक पैसे देऊनही कोरोनाच्या भीतीने मजुर निंदनासाठी येण्याकरिता नकार देत असल्याचे चित्र सध्या परिसरातील गावागावात आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी खरिप हंगाम साधला. त्यामुळे सध्यातरी शेतात पिके चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे यावर्षी शेतीत चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

ठळक मुद्दे१५० ते २०० रुपये मजुरी: शेतात गवत वाढल्याने शेतकरी हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी: मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी कापूस, सोयाबीन आदी पीक चांगल्या स्थितीत आहे. मात्र अधुनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढत असल्याने निंदणाचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच मजुर मिळत नसल्याने सध्या शेतकरी हतबल झाले आहे.निंदनासाठी महिलांसाठी १५० ते २०० रुपये, तर पुरुष मजुरांसाठी २०० ते २५० रुपये प्रतिदिन मजुरी द्यावी लागत आहे. त्यापेक्षा अधिक पैसे देऊनही कोरोनाच्या भीतीने मजुर निंदनासाठी येण्याकरिता नकार देत असल्याचे चित्र सध्या परिसरातील गावागावात आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी खरिप हंगाम साधला. त्यामुळे सध्यातरी शेतात पिके चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे यावर्षी शेतीत चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. विशेष म्हणजे, आवश्यकतेच्या वेळी पाऊसही कोसळत आहे. त्यामुळे पिकांची वाढ जोमाने होत आहे. सोबतच गवत तसेच इतर कचराही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे योग्यवेळी निंदन करणे गरजेचे आहे. कसे तरी मजूर मिळाले तरीही त्यांना शेतात ने-आण करण्याचाही ताण शेतकऱ्यांवर असून अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे.जादा मजुरीमुळे आर्थिक ताणशेतकºयांना निंदणासाठी १५० ते २०० रुपये द्यावे लागत आहे. त्यातही शेतात ने-आण करण्याचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडले आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंत थकित असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले आहे. मात्र नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन अद्यापही पूर्ण केले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. किमान शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी