शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

आवळगावात आढळला कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

आवलगाव येथील हा युवक मुंबई येथून १४ जून २०२० रोजी तीन सहकाऱ्यांसोबत गावात आला होता. त्यांच्यासोबतच्या अन्य दोन नागरिक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहेत. मात्र, ते पुलगावालाच थांबले. गावात पोहोचल्यानंतर सदर युवकाला जि. प. शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ५५ रूग्ण : अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २९

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील आणखी एका २५ वर्षीय युवकाचा अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने गांगलवाडी येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील युवकाचा स्वॅब घेण्यात आला होता.आवलगाव येथील हा युवक मुंबई येथून १४ जून २०२० रोजी तीन सहकाऱ्यांसोबत गावात आला होता. त्यांच्यासोबतच्या अन्य दोन नागरिक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहेत. मात्र, ते पुलगावालाच थांबले. गावात पोहोचल्यानंतर सदर युवकाला जि. प. शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. गुरूवारी त्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह बाधितांची संख्या ५५ झाली आहे. आतापर्यंत २६ जण कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आली. जिल्ह्यामध्ये सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९ असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात एकूण २५ कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. एक कंटेनमेंट झोन पुन्हा सुरू होणार आहे. १४ झोन बंद करण्यात आले असून सध्या जिल्ह्यात १० कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.भाडे वसुलीची सक्ती नकोकोरोना विषाणू संसर्ग काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व ब्युटीपार्लर व्यावसायिकांना प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी नाही. मात्र खासगी इमारतीमध्ये या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्या इमारतीच्या मालकांना भाडे वसुलीची सक्ती न करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरूवारी व्हिडिओ संदेशद्वारे दिला

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या