शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यात उमेदवारांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 00:48 IST

येथील शुभमंगल कार्यालयात नगराध्यक्ष अािण नगरसेवकासाठी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमोर इच्छुकांची एकच झुंबड उडाली.

काँग्रेसचे तिकीट : अध्यक्षपदासाठी अरुण धोटे, स्वामी येरोलवारची दावेदारीराजुरा : येथील शुभमंगल कार्यालयात नगराध्यक्ष अािण नगरसेवकासाठी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमोर इच्छुकांची एकच झुंबड उडाली. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, शहर अध्यक्ष सुनील देशपांडे, मुस्लीम समाजातून एकमेव एजाज अहमद यांनी उमेदवारी मागितली. नऊ प्रभागामधून १५ उमेदवारासाठी एकच गर्दी झाली.प्रभाग क्रमांक एक गढी वॉर्ड मधून आशा लांडे, माया पाकमोडे, सुनिल देशपांडे, किशोर पानकर, विजय चन्ने, प्रभाग क्रमांक दोन आंबेडकर वॉर्ड - गजानन भटारकर, किशोर रागीट, ईश्वर ठाकरे, सुनूल सोमलकर, तब्बसूम खान पठान, नादेरा बेगम पठान, शाहीत कुरेशी आदी, प्रभाग क्रमांक तीन शिवाजी वॉर्ड- संध्या चांदेकर, सविता दिवे, आनंद दासरी आदी, प्रभाग क्रमांक चार रमाई वॉर्ड- दीपा करमनकर, वैशाली दुबे, बेबीनंदा दुर्गे, प्रियदर्शिनी उमरे, रमा येमुर्ले, हरजितसिंग संधू, सतीश रामगीरवार आदी, प्रभाग क्रमांक पाच जवाहर वॉर्ड- वनमाला बतकमवार, साधना लांडे, ज्ञानेश्वर लांडे, कृष्णा खामनकर, शब्बीर खॉन पठान आदी, प्रभाग क्रमांक सहा आठवडी बाजार- भूपेश मेश्राम, संतोष मेश्राम, महादेव आत्राम, निर्मला साळवे, निलीमा सुरेश साळवे आदी, प्रभाग क्रमांक सात मौलाना आझाद वॉर्ड- प्रिती रेकलवार, रजनी सेपूरवार, बी. यू. बोर्डेवार, एजाज अहमद, साजीद बियाबानी, सुधाकर धात्रक, सय्यद सखावत अली, अशोक राव आदी, प्रभाग क्रमांक आठ सोमनाथपूर वॉर्ड- उमेश रोहणे, संदीप आदे, आनंद येवले, प्रभाकर येरणे, राजू सोमलकर, इंदूबाई निकोडे, सुमन पिपरे आदी, प्रभाग क्रमांक नऊ इंदिरा नगर - रवींद्र त्रिशुलवार, सूरज ताखल्लीवार, गीता रोहणे आदींनी उमेदवारी मागितली. निरीक्षक म्हणून एस. क्यू. झामा, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, सुभाष धोटे, तालुकाध्यक्ष दादा लांडे, अब्दुल हमीद, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राय उपस्थित होते. तिकीटासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी) अनेकांच्या मागणीमुळे द्विधास्थितीएकाच वार्डात अनेकांनी निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. त्या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, आता इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांची समजून घालण्याची पाळी येणार आहे.