शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

मात्र तरीसुद्धा अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ऑल आऊट ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विना मास्क फिरणाºया ७४५ जणांवर कारवाई करुन सुमारे एक लाख ४८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएक हजार २४ जणांवर कारवाई। दोन लाख सात हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात पोलिसांनी शुक्रवारपासून ऑल आऊट ऑपरेशन सुरु केले आहे. यानुसार पोलिसांनी सुमारे १०२४ जणांवर कारवाई करुन सुमारे दोन लाख सात हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विनाकारण घराच्या बाहेर निघू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, मास्क घालूनच बाहेर पडावे, अशा सुचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहे.मात्र तरीसुद्धा अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ऑल आऊट ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विना मास्क फिरणाऱ्या ७४५ जणांवर कारवाई करुन सुमारे एक लाख ४८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५४ जणांवर कारवाई करुन १२ हजार २०० रुपये तर इतर २२५ कारवाी करुन ४६ हजार ७०० रुपये असा एकूण १०२४ कारवाई करुन दोन लाख सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे निर्गमित केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे, तसेच मास्क घालूनच बाहेर पडावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.- डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस