शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अंगठी विकून दहा युवक पोहचले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील पिपर्डा येथील सहा, वनसडी, लोणी, गडचांदूर, चंद्रपूर येथील प्रत्येकी एका युवकाचा समावेश आहे. हे सर्व युवक आदिवासी समाजातील असून ते दमण येथे कामासाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे सतर दिवस त्यांना आपल्या खोलीतच अडकून पडले. शेवटी गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांनी कोरपना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता आबिद अली यांच्याशी संपर्क साधला. हाताला काम नाही.

ठळक मुद्देकोरपना तालुक्यातील आदिवासी युवकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कामाच्या शोधासाठी दमण गाठले. दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. परिणामी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. शेवटी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने गावी परतन्याची परवानगी मिळाली. खासगी वाहन करण्यासाठी त्यांना तीस हजार रूपयांची गरज होती. मात्र ऐवढी रक्कम नसल्याने दोघांना आपली सोन्याची अंगठी विकावी लागली. ही व्यथा आहे, कोरपना तालुक्यातील दहा आदिवासी युवकांची.चंद्रपूर जिल्ह्यातील पिपर्डा येथील सहा, वनसडी, लोणी, गडचांदूर, चंद्रपूर येथील प्रत्येकी एका युवकाचा समावेश आहे. हे सर्व युवक आदिवासी समाजातील असून ते दमण येथे कामासाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे सतर दिवस त्यांना आपल्या खोलीतच अडकून पडले. शेवटी गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांनी कोरपना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता आबिद अली यांच्याशी संपर्क साधला. हाताला काम नाही. पेसे जवळपास संपले आहे. घरमालक भाड्यासाठी तगादा लावत आहे, अशी आपबिती त्यांनी सांगितली. त्यांची व्यथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यापर्यंत पोहचविली. दमण येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे परतीसाठी साकडे घालण्यात आले. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना माहिती दिली.सीईसो कर्डिले यांचे मित्र दमण येथील जिल्हाधिकारी आहे. त्यांच्या सीमेवरील ठाणे जिल्ह्यात त्यांना पोचविण्याची व्यवस्था केली. तेथून खासगी वाहनाने ते स्वगृही पोहचले.आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून हिरमोडसदर मुले ठाणे येथील आदिवासी आयुक्त कार्यालय गाठल्यानंतर आपली आपभीती कथन केली. त्यांना रात्रभर ताटकळत कार्यालयात बसवून ठेवण्यात आले. मात्र कोणताही पर्याय काढल्या नसल्याचा आरोप त्या युवकांनी केला. त्यानंतर स्वत:च स्वगृही जाण्यांनी निर्णय घेतला मात्र गाडीसाठी पैसे नसल्याने दोघांनी स्वत:ची सोन्याची अंगठी विकून ३० हजार रुपये भाडे देऊन गावाला आल्याचे विपूल तोडासे, प्रकाश कोलचाडे, लक्ष्मण मडावी यांनी सांगितले. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या