शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी ज्ञानरचनावादी पद्धतीचा स्वीकार करा

By admin | Updated: November 16, 2015 00:50 IST

शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हक्कासोबतच कर्तव्याची जाणिव ठेवत अध्यापनाचा पारंपरिक भूमिका बदलवून ...

मधुकर काठोळे : राजुरा येथे पार पडले तालुकास्तरीय अधिवेशनराजुरा : शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हक्कासोबतच कर्तव्याची जाणिव ठेवत अध्यापनाचा पारंपरिक भूमिका बदलवून ज्ञानरचनावादी पद्धतीचा स्वीकार करीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन म.रा.प्रा. शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस मधुकर काठोळे यांनी केले. राजुरा येथील विश्रामगृहामध्ये गुरूवारी म.रा.प्राथ. शिक्षक संघाच्या तालुकास्तरीय अधिवेशन पार पडले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अंशदायी पेंशन योजना, शाळेसाठी मोफत वीज, केंद्रस्तरावर डाटा आॅपरेटर, मुख्यालयाची अट शिथिल, पदोन्नती, याबाबत संघटनेचा लढा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष राजकुमार वेल्हेकर होते तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा नेते जी.जी. धोटे, सचिव जे.डी. पोटे, शिक्षण स.सदस्य संतोष कुंटावार, किशोर उरकुंडवार, मारोती जिल्हेवार, सुभाष बेरड, विठ्ठल आवारी, जगदीप दुधे, सुधीर मोहरकर, पंढरी डाखरे, शंकर गोरे, नारायण तेल्कापल्लीवार, दादा राऊत, नीळकंठ साळवे, बंडू मडावी, बंडू राठोड, पंढरी मरसकोल्हे, गिरीधर पानघाटे, बाळकृष्ण मसराम, दिलीप साखरकर, धर्मा उदे, विनोद बारसागडे, विष्णू बढे, नायगमकर, लक्ष्मण सोयाम यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना धोटे यांनी पतसंस्थेतील ज्या शिक्षकांच्या नावे बोगस कर्जाची उचल केली त्यांना संघटनेतर्फे न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले, तर प्रास्ताविकामधून जे.डी. पोटे यांनी शिक्षकांचा महाराष्ट्र संघात प्रवेश सोहळा आयोजित करण्याबाबतची भूमिका विषद करून प्रामाणिक शिक्षकांनाच या संघटनेत स्थान असून शेकडो शिक्षकांना या संघटनेत प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेणारे सुभाष बेरड, विठ्ठल आवारी, नारायण तेल्कापल्लीवार, पंढरी मरसकोल्हे यांचे कौतुक केले. याप्रसंगी सुभाष बेरड, संतोष कुंटावार, किशोर उरकुंडवार यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश घेतलेल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वेल्हेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालन इरफान शेख, तर आभार दशरथ धवने यांनी मानले. यशस्वीतेसाठी विठ्ठल गावंडे, संतोष पावडे, रामरतन चाफले यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)