शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:38 IST

Rajasthan High Court Peon Recruitment 2025: उच्च न्यायालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

उच्च न्यायालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. राजस्थानउच्च न्यायालयाने शिपाई पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत ५ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती अंतर्गत शिपाई पदाच्या एकूण ५ हजार ६७० जागा भरल्या जाणार आहेत. २७ जून २०२५ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२५ आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार दहावी उतीर्ण असावा आणि त्याला हिंदीसह राजस्थानी भाषेचे चांगले ज्ञान असावे, अशी अट आहे.

इच्छुक उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला १७ हजार ७०० ते ५६ हजार इतका पगार दिला जाणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाइट  hcraj.nic.in वर या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRajasthanराजस्थानgovernment jobs updateसरकारी नोकरी