शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी, ३ हजार ४६६ पदांसाठी भरती; या आहेत अटीशर्ती, असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 9:24 AM

job in Maharashtra health department: महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागामध्ये एकूण ३ हजार ४६६ जागांसाठी भरती होणार आहे. ड गटासाठीच्या या नोकरभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. (job in Maharashtra health department) या भरतीप्रक्रियेसाठी पात्र असलेल्या उमेदवांरांना ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ९ ऑगस्टपासून अर्ज दाखल करून घेण्यासा सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही २२ ऑगस्ट २०२१ ही आहे. (job in Maharashtra health department, recruitment for 3466 posts; These are the conditions )

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये ड गटातील ३ हजार ४६६ जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी निघालेल्या जाहीरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमधून उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. आज ९ ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले जाणार आहेत.  या भरती प्रक्रियेमधून अहमदनगर, धुळे, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, जळगाव, परभणी, जालना, सांगली, रत्नागिरी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, नंदुरबार, बुलडाणा, नांदेड, बीड, अकोला, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, हिंगोली, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, नागपूर, यवतमाळ,   वाशीम आदी जिल्ह्यांमधील ड प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत.   

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार