शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजाराची लाच घेणारा तलाठी गजाआड

By admin | Updated: June 20, 2014 00:18 IST

शेतकर्‍याकडून दोन हजाराची लाच घेणार्‍या तलाठय़ाला अटक केली.

खामगाव : शेतीचा सातबारा देण्यासाठी शेतकर्‍याकडून दोन हजाराची लाच घेणार्‍या तलाठय़ाला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज १९ जून रोजी खामगाव येथे केली. स्थानिक समन्वय नगर नं. १ येथील राहणारे सतीश गणेश घाडे यांना बक्षीसपत्राने मिळालेल्या पाच एकर शेतीचा सातबारा व फेरफार नोंद घाडे यांच्या नावाने करण्यासाठी अंत्रज भाग दोनचे तलाठी सदाशिव फत्तुजी ठाकरे (वय ४६) रा.सर्मथ नगर खामगाव यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील तीन हजार रुपये घाडे यांना देण्यात आले होते. तर उर्वरित दोन हजार रुपयांसाठी शेतकर्‍याची अडवणूक करण्यात येत होती. त्यामुळे याबाबतची तक्रार सतीश घाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे २८ मे रोजी केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. सदर तलाठय़ास १९ जून रोजी २000 रुपयांची लाच स्वीकारताना शेगाव रस्त्यावरील तलाठी कार्यालयात रंगेहात पकडले. लाचेची रक्कम हस्तगत करुन तलाठी सदाशिव ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक तडवी, एस. एल. मुंढे, भांगे, शेकोकार, नेवरे, गडाख सहभागी झाले.