शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी एक लाखाचे दागिने पळविले

By admin | Updated: July 12, 2014 00:13 IST

महिलेच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले.

बुलडाणा : सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले. ही घटना ९ जुलैच्या सक ाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवशंकर नगरमधील रहिवासी कुसुमबाई रामराव सिरसाट या ९ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी चिखली रोडने जात होत्या. विजय गॅरेजजवळ समोरून दोघे जण मोटारसायकलवरून आले व त्यांनी गळ्यातील ४५ हजार रुपयांचा सोन्याचा गोफ, ६0 हजार रुपये
किमतीची गहू पोत, असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला व फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती कळताच माजी सरपंच अरुण सिरसाट यांनी लगेच पोलिस स्टेशनला फोन केला; मात्र चार वेळा फोन करूनही पोलिस स्टेशनमधून फोन उचलला नाही. त्यानंतर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार करावी लागली. वेळीच पोलिसांनी दखल घेतली असती, तर चोरट्यांना पकडणे कठीण नव्हते. या घटनेमुळे सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.