बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक; भाजपची संख्याबळाची जुळवाजुळव ...
सिंदखेडराजा तालुक्यातील घटना. ...
नांदुरा पोलिसांनी शनिवारी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
मालमत्ता व पाणी कर मिळून ५ कोटी ५0 लाख रुपये एवढी कर वसुली केली. ...
नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. ...
शेतक-यांना आर्थिक फटका; तीन महिन्यात तीन हजाराने घसरले दर. ...
शेतमालास हमीभाव देण्याचे शासनाकडून सांगण्यात येत असताना नाफेडचे तूर खरेदी केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. ...
शेततळे खोदण्यासाठी अग्रीम स्वरूपात रक्कम त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
दंड न भरल्यास बीएसएनएलच्या कार्यालयासह तालुक्यातील ९ टावर ला सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. ...
एसएमसी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी जलपात्राची उभारणी करुन शाळेच्या परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...