लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
काळी-पिवळी व एसटीची धडक; १७ जखमी - Marathi News | Black-yellow and ST; 17 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळी-पिवळी व एसटीची धडक; १७ जखमी

मेहकर-चिखली मार्गावर बाभुळखेड फाट्याजवळ अपघात घडला. ...

‘त्या’ ग्रामसेवकाच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना! - Marathi News | Police squad to search Gramsev. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘त्या’ ग्रामसेवकाच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना!

ळप बु. ग्रामपंचायत येथे शासकीय निधीत अफरातफर करणारा आरोपी ग्रामसेवक अशोक जायभाये याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक शुक्रवारी बुलडाणा जिल्हय़ाकडे रवाना झाले. ...

अकोला, खामगावात शेतकरी आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Akola, Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकोला, खामगावात शेतकरी आत्महत्या

दोन शेतक-यांनी मृत्युस कवटाळले! ...

धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायक - Marathi News | The pool on Dhad-Dhamangaon road is dangerous | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायक

गेल्या २० ते २२ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या धाडनजीक बाणगंगा नदीवरील पुलामुळे रहदारी आणि नागरीवस्तीस धोका निर्माण झाला आहे. ...

बुलडाण्यातील सिंग्नल यंत्रणा सुरू - Marathi News | The singular system of bulldog starts | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील सिंग्नल यंत्रणा सुरू

बुलडाणा शहरातील जनतेच्या प्रतीक्षेत असलेल्या सिग्नल यंत्रणा सुरू झाली असून वाहतुकीला शिस्त लागवण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. ...

वृक्षांचे मुलाप्रमाणे संगोपन करा - डोईफोडे - Marathi News | Rake up like a child in a tree - Doifode | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वृक्षांचे मुलाप्रमाणे संगोपन करा - डोईफोडे

प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून त्या वृक्षाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपनकरावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांनीकेले. ...

शेतक-यांना पावसाची प्रतीक्षा! - Marathi News | Farmers wait for rain! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतक-यांना पावसाची प्रतीक्षा!

खत व बियाण्यांची खरेदी; बुलडाणा जिल्ह्यातील पेरणीची तयारी पूर्ण. ...

जिजामाता प्रेक्षागार झाले योगमय! - Marathi News | Jijamata became excited for Yoga! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिजामाता प्रेक्षागार झाले योगमय!

बुलडाणा जिल्ह्यात जागतिक योग दिन बुधवारी थाटात साजरा करण्यात आला ...

नगरपालिकेच्या कर्मचा-यांना कोंडले! - Marathi News | Municipal employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगरपालिकेच्या कर्मचा-यांना कोंडले!

सततच्या भारनियमनाला कंटाळून काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी नगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचा-यांना आतमध्ये कोंडून कुलूप ठोकले. ...