बुलडाणा: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व धोके निवारण सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. ...
बुलडाणा: सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. त्यासाठी जमिनी ओलीत करण्याची कामे सुरू असताना शेतातील विद्युत पुरवठा दिवसभर खंडित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शे तकर्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत आहे. ...
केवळ तीन आठवडे आयुवेर्दिक पाणी प्यायल्याने एड्स, कर्करोगासह 56 असाध्य आजार बरे होत असल्याचा दावा करणा-या पाणीवाल्याबाबाला महाराष्ट्र अंनिसने आव्हान दिले आहे. तसेच या बाबामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रारही पोलिसात देण्यात आली आहे. ...
बुलडाणा : एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून ... ...
एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांसह शासनाचा निषेध केला. ...
चिखली : सातवा वेतन आयोग लागु करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोंबर च्या मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपास विविध राजकीय पक्षांनी आपला पाठींबा दर्शविला असून या स्थानिक चिखली आगारातील संपकरी कर्मचाºयांच ...
बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर शुकशुकाट दिसून येत असून, बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची दाणादाण उडाली आहे. ...
बुलडाणा: एका दिवसावर दिवाळी सण आला असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी शेतकर्यांची गर्दी वाढली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले असून, या सोयाबीनवर दिवाळी साजरी करण्यासाठी बाजार समिती शेतकर्यांनी गजबजली आहे. ...
चिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ...
विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या समाधीस्थळाचे भूमिपूजन २0 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या शुभमुहू र्तावर श्रीश्रीश्री १00८ स्वामी हरिचैतन्य महाराजांच्या हस्ते व राज्यभरातून येणार्या लाखो भाविकांच्या उपस्थित पार पडणार आहे. ...