ऑनलाइन सेवा तत्काळ व अचूक मिळाव्यात, याकरिता सुरू झालेल्या आपली सरकार सेवा केंद्रामधून अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी नाराज असतानाच आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना तब्बल वर्षभराचे पैसे अग्रिम ...
मलकापुरातील शिक्षकांनी सायकलने शाळेत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापुरात प्रथमच अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीचे उचलण्यात आलेले पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. ...
अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे. ...
जिजामाता महाविद्यालयाच्या चारही बाजूने व्यापारी संकुल बनवून शहरातील बेरोजगार युवक व अतिक्रमण धारकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या ...
बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता संपली असून येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
विजेचा खांब डोक्यात पडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरडा शिवारातील ही घटना आहे. शुक्रवारची (1 डिसेंबर) ही घटना आहे. ...
सिंदखेडराजा : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे स्मृतीदिनानिमित्त सिंदखेडराजा नगर परिषदेच्या सदस्या तथा माजी नगरअध्यक्षा नंदाताई मेहेत्रे व त्यांचे पती शिवसेनेचे विष्णू मेहेत्रे यांनी पालावरील गरजू लोकांना चादरीचे वाटप करून समाजासमोर एक आदर्श ...
देऊळगावराजा : खडकपूर्णा प्रकल्प बाधीत जमिनीसह फळझाडाचा मोबदला दहा वर्षापासून रखडला असून अधिकाºयांनी प्रशासकीय स्तरावर प्रस्तावात फळझाडा ऐवजी कलमे दर्शविल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणार्या दिवठाणा गावातील नागरिकांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी ...
बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा मोठा आहे. त्यामधून प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात शेतकर्यांची पिके सुखणार नाही, याबाबत काळजी घेऊन त्या पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना कृषीमंत्री तथापालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी य ...