लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेगाव ते पुणे दरम्यान धावणार वातानुकूलीत ‘शिवशाही’! - Marathi News | 'Shivshahi' will be held in Delhi from Shegaon to Pune. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव ते पुणे दरम्यान धावणार वातानुकूलीत ‘शिवशाही’!

शेगांव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शेगाव ते पुणे अशी संपूर्ण वातानुकूलीत  ‘शिवशाही’ बसचा शुभारंभ ४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष शकुंतला बुच यांच्या हस्ते ७.३0 वाजता  शुभारंभ झाला.  ...

खामगाव पालिकेचे दुर्लक्ष; कचरा विलगीकरणाला ‘खो’! - Marathi News | Neglect of Khamgaon municipality; Garbage forgery 'Lose'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेचे दुर्लक्ष; कचरा विलगीकरणाला ‘खो’!

कचरा उचल करणार्‍या संबंधित कंत्राटदाराकडून नियम व शर्तीचा भंग करण्यात येत असून,  कचरा उचलताना कचर्‍याच्या विलगीकरणास ‘खो’ दिल्या जात असून, संपूर्णपणे कचर्‍याची  विल्हेवाट लावल्या जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमधून  समोर आले आ ...

मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर काळी-पिवळी व ट्रॅक्टरचा अपघात; सात गंभीर - Marathi News | Black-yellow and tractor accident on Malkapur-Solapur State Highway; Seven serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर काळी-पिवळी व ट्रॅक्टरचा अपघात; सात गंभीर

भरधाव काळी-पिवळी व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात सात प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर आज ४ च्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील अत्यावस्थ झालेल्या एकास जळगाव खान्देश तर उपचारास बुलडाणा येथे हलविण्यात आ ...

छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर! - Marathi News | Chhattisgarh national champion , buldana player win gold | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर!

बुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय  शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टÑाचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात ...

बुलडाणा जिल्ह्यातील प्रवासी बस फेर्‍यांचे नियोजन कोलमडले; प्रवासी त्रस्त - Marathi News | Expatriate bus recruitment collapses; The stranger suffers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील प्रवासी बस फेर्‍यांचे नियोजन कोलमडले; प्रवासी त्रस्त

बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर  आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही  संयमाचा बांध सुटत असून,  बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर  मेहकर आगारातूनही वेळे ...

डीपी दुरुस्त न करणे भोवले : कार्यकारी अभियंत्याकडून साडेसहा लाखांची वसुली! - Marathi News | Do not repair the DP: Recovery from Executive Engineer for Rs. 26 lakhs! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डीपी दुरुस्त न करणे भोवले : कार्यकारी अभियंत्याकडून साडेसहा लाखांची वसुली!

सुनगावातील तीन शेतकर्‍यांनी नागपूर येथील  वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला  असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा  लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय  मिळ ...

दिव्यांगांचे बुलडाणा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन! - Marathi News | Movement against the Buldhana Zilla Parishad of Divyang! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिव्यांगांचे बुलडाणा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!

दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी,  यासह विविध मागण्यांसाठी  जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी  प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा  दिवस पाळण्यात आला. ...

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकर उलटला; एक ठार - Marathi News | Tanks overturned on national highway; One killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकर उलटला; एक ठार

भरधाव  टँकर उलटल्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगड माहुरनाथ ये थील अयाज अहमद वहाब अहमद (३३) या चालकाचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाटा येथे  सकाळी ८ वाजता घडली. ...

लोणार शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वावर! - Marathi News | Five leopards in the city of Lonar! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वावर!

लोणार : सरोवर काठावरील परिसरात शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वार  असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  शहराच्या काहीसे बाहेर राहत असलेल्या  वसत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...