शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात१४ टक्के नागरिकांचेच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 10:47 IST

Corona Vaccine : १८ वर्षांवरील २१ लाख ९९ हजार ८४६ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज अन्न व अैाषध प्रशासनमंत्र्यांनी व्यक्त केलेली असतानाच जिल्ह्यातील १४ टक्के नागरिकांचे लसकीरण १४ सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.दरम्यान, असे असले तरी १८ ते ४४ वयोगटातील ४.३४ टक्केच व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा टक्का वाढविण्याची सद्य:स्थितीत नितांत गरज आहे. या वयोगटातील ५४ हजार ५६८ व्यक्तींनीच आतापर्यंत लसीचे दोन डोस घेतले आहेत, तर ४५ वर्षांवरील २५ टक्के व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाख ८० हजारांच्या घरात असून, त्यापैकी १८ वर्षांवरील २१ लाख ९९ हजार ८४६ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दसरा आणि नंतर दीपोत्सव आहे. त्यामुळे दीपोत्सवादरम्यान प्रसंगी तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील लसीकरण पूर्णत्वास नेण्याची गरज खुद्द अन्न व अैाषध प्रसासनमंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे मध्यंतरी साखरखेर्डा येथे बोलताना व्यक्त केली होती.  लसीकरणाचा वेग वाढणे गरेजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस