शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या पतीने केला पत्नीचा खून

By admin | Updated: December 5, 2014 00:17 IST

खामगाव तालुक्यातील आठ दिवसात खुनाची तिसरी घटना.

खामगाव (बुलडाणा): दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना काल ३ डिसेंबर रोजी येथील सिव्हिल लाईन भागात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आज मृतकच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.स्थानिक सिव्हिल लाईन भागातील गोडे भवनमध्ये राहणार्‍या विशाखा मधुसूदन गोडे (वय २९) यांना काल दुपारी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता विशाखा गोडे या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. याबाबत काल शहर पोलिसांनी मृतकचा पती मधुसूदन श्रीकृष्ण गोडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, आज मृतक विशाखा गोडे हिचे नातेवाईक शिवाजी ज्ञानदेव ढोले रा.खैरा ता.नांदुरा यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, मधुसूदन श्रीकृष्ण गोडे (वय ३४) याने काल ३ डिसेंबर रोजी पत्नी विशाखा हिला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र दारुसाठी विशाखा हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पती मधुसूदन गोडे याने पत्नी विशाखा हिचा साडीने गळा आवळून खून केला. या आशयाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आज ४ डिसेंबर रोजी मधुसूदन गोडे याच्याविरुद्ध कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप पाटील करीत आहेत.