शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र हादरला! शिक्षिकेचा मोबाईल हॅक केला, व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला लावलं आणि म्हणाला, 'तू जर शरीरसंबंध ठेवले नाही, तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 18:54 IST

Maharashtra Crime: बुलढाणा जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली. एका शिक्षिकेचा २७ वर्षीय तरुणाने मोबाईल हॅक केला. मोबाईलमधील माहिती आणि फोटोच्या आधारे अश्लील व्हिडीओ बनवले. प्रकरण थेट शारीरिक संबंधापर्यंत गेलं. 

Buldhana Crime News: आपल्या हातातील मोबाईल खरंच सुरक्षित आहे का? त्याचा कोण कसा वापर करेल, याबद्दल चिंता वाढवणारी घटना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात घडलीये. एका शिक्षिकेचा २७ वर्षीय तरुणाने मोबाईल हॅक केला. त्यातील फोटो आणि माहिती चोरली. अश्लील फोटो बनवले. त्यानंतर शिक्षिकेला ब्लॅकमेल केलं आणि व्हिडीओ कॉलवर थेट नग्न व्हायला लावले. हे इथेच थांबलं नाही, तर त्याने तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत धमकीही दिली. 

ऋषिकेश गिरी (वय २७) असे हे कृत्य करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश याने महिला शिक्षिकेचा मोबाईल बेकायदेशीरपणे हॅक केला. मोबाईलमध्ये शिक्षिकेचे खासगी फोटो आणि व्हिडीओ स्वतःकडे घेतले. शिक्षिकेच्या व्हॉट्सअप चॅट्स, ई-मेल असे सगळे त्याने स्वतःच्या नियंत्रणात घेतले. 

शिक्षिकेला म्हणाला, "हे सर्व फोटो आणि व्हिडीओ..." 

मोबाईलमधील सगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ मिळवल्यानंतर आरोपी ऋषिकेश याने शिक्षिकेशी संपर्क केला. त्यानंतर शिक्षिकेचा मानसिक छळ सुरू झाला. 

"तुझे सर्व फोटो आणि व्हिडीओ मी तुझ्या पतीला, नातेवाईकांना पाठवणार आणि तुझी बदनामी करणार", अशी धमकी आरोपीने शिक्षिकेला दिली. 

व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला लावले

आरोपीने धमकी दिल्यानंतर शिक्षिका घाबरली. तणावाखाली असतानाच आरोपीने तिला वारंवार व्हिडीओ कॉल केले. व्हिडीओ कॉल केल्यानंतर त्याने शिक्षिकेला नग्न व्हायला लावले. हे व्हिडीओ कॉल त्याने रेकॉर्ड केले आणि शिक्षिकेच्या बहिणीलाही पाठवले. 

या सगळ्या प्रकाराला शिक्षिका विरोध करू लागली. त्यानंतर आरोपीने थेट शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. 'जर तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस, तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारेन", अशी धमकी त्याने दिली. 

हा सगळा छळ असह्य झाल्यानंतर शिक्षिकेने सोनाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला. या प्रकाराने पोलिसही हादरले. तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६७, ७५(१),७५(२),७७,७८,३५२,३५१(२),३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी ऋषिकेश गिरी हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Shaken: Teacher Blackmailed, Forced Naked on Call, Threatened with Murder!

Web Summary : A Buldhana teacher was blackmailed after her phone was hacked. The perpetrator forced her to disrobe on video calls, threatened to share explicit photos, and demanded sex, threatening her and her child's life if she refused. Police are searching for the absconding suspect.
टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTeacherशिक्षकcyber crimeसायबर क्राइम