शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ब-हाणपूरच्या नगर निगम अध्यक्षपदी बुलडाणा जिल्ह्याची लेक

By admin | Updated: December 8, 2014 01:24 IST

मध्यप्रदेशात महाराष्ट्राचा झेंडा : गौरी शर्मा यांचा सन्मान.

बुलडाणा : मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर नगर निगममध्ये बुलडाणा जिल्ह्यच्या दोन व्यक्तींचे वर्चस्व राहिल्याने जिल्ह्याचा मान वाढला आहे. संग्रामपूर तालुक्यातील अनिल भोसले ४ डिसेंबर रोजी महापौर म्हणून निवडले गेले, तर २00९ पासून याच नगर निगमच्या अध्यक्षपदी (स्पीकर) शेगावच्या गौरी दिनेश शर्मा या कारभार पाहत आहेत. विशेष म्हणजे, गौरी शर्मा काँग्रेसकडून, तर भोसले भाजपच्या वतीने बर्‍हाणपूर शहराची धुरा सांभाळत आहेत, ही गौरवास्पद बाब म्हणावी लागेल. त्यांच्या विजयाचा जेवढा आनंद बर्‍हाणपुरातील जनतेला आहे, तेवढाच या भागातील नागरिकांमध्येही दिसून येत आहे.गौरी शर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी मेहकरजवळील कळमेश्‍वर हे माहेर, तर शेगाव सासर आहे. त्यांचे पती दिनेश शर्मा बर्‍हाणपूर येथे केळीचे व्यावसायिक आहेत. २00९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून गौरी शर्मा ह्या वॉर्ड मेंबर म्हणून निवडून आल्या. एकूण ४८ पैकी २४ जागी काँग्रेसचे वॉर्ड मेंबर निवडून आल्याने आज या नगर निगममध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये योगायोगाने आता बनलेले महापौर भोसले आणि गौरी शर्मा यांच्यात चुरस होती. गौरी शर्मा अध्यक्ष झाल्या व भोसले पराभूत झाले होते. तेच भोसले जनतेने निवडलेले महापौर झाले. एकच जिल्ह्यातील दोन व्यक्ती मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथे वास्तव्यास असून, लोकप्रिय ठरल्या आहेत. म्हणूनच मोठय़ा शहराच्या कारभाराची धुरा त्यांच्याकडे लोकांनीच दिली आहे. महापौर आणि अध्यक्ष अशी दोन्ही महत्वाची पदे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी राहिलेल्या व्यक्तीच्या पदरात असल्याने हा जिल्ह्यासह महाराष्ट्राचा मान म्हणावा लागेल!