शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव निवडणूक निकाल : खामगावात पुनश्च: कमळ ; आकाश फुंडकर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:55 IST

Khamgaon Vidhan Sabha Election Results 2019: आकाश फुंडकर यांच्या विजयाने मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. 

- योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्क खामगाव: मतदारसंघात भाजपचे उमेदवार अ‍ॅड. आकाश फुंडकर हे दुसºयांदा विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचा १६ हजार मतांनी पराभव केला आहे. आकाश फुंडकर यांच्या विजयाने मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. खामगाव मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. भाजपातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी काँग्रेसमध्ये गेले. तर काही काँग्रेसमधून भाजपामध्ये आले. यामुळे शहर व ग्रामिण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र ऐन निवडणूकीच्या वेळी राजकीय समिकरणे जुळवण्यात अ‍ॅड. आकाश फुंडकर यांना यश आले. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत अ‍ॅड. आकाश फुंडकर यांना ७०,७६४ मते तर दिलीपकुमार सानंदा यांना ६४७५८ मते मिळाली होती. या निवडणूकीत ७,०६१ मतांनीच केवळ दिलीपकुमार सानंदा यांचा पराभव करू शकले होते. मात्र २०१९ च्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचा आकाश फुंडकर यांनी १५ हजार ९९० मतांनी पराभव केल्याचे दिसून येते. त्यामुळे २०१४ च्या निवडणूकीच्या तुलनेत हा दुपट्टीने लिड समजला जात आहे. अ‍ॅड. आकाश फुंडकर यांना ८६,७५४ तर ज्ञानेश्वर पाटील यांना ७०,७६४ मते मिळाली असून १५,९९० मते घेवून अ‍ॅड. आकाश फुंडकर हे विजयी झाले आहेत. भाऊसाहेब फुंडकर गेल्यानंतर विधासनभेची निवडणूक लढविणे जिकरीचे ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपेक्षा आकाश फुंडकर यांनी दुपटीने लिड घेवून विरोधक उमेदवाराला १५ हजार ९९० मतांनी पराभूत करीत चर्चेला पुर्णविराम दिला आहे. निकालानंतर खामगाव शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. यामध्ये सर्व जातीधर्मातील लोक सहभागी झालेले दिसून आले. भाजप सोशल मिडिया सेलचे राज्य कार्यकारीणी सदस्य सागर फुंडकर, नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे यांच्यासह भाजपातील ज्येष्ठ पदाधिकारी विजयी मिरवणूकीत सहभागी झाले होते.

टॅग्स :khamgaon-acखामगावMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा