शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाचा जामिन रद्द

By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST

अमडापूर परिसरातील गारपिटग्रस्तांच्या अनुदानातून अपहार प्रकरण

अमडापूर : अमडापूर व परिसरातील शेतकर्‍यांच्या गारपिट अनुदानातून येथील जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापक व तलाठय़ाने प्रति शेतकरी १00 रु पये कपात केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापक व संचालकांनी न्यायालयातून मिळविलेल्या तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान आज न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
येथील जगदंबा पतसंस्थेमधून शेतकर्‍यांना गारपीटची मदत वाटप करण्यात आली. मात्र पतसंस्थेचे व्यवस्थापक व तलाठी यांच्या संगनमताने प्रति शे तकरी १00 रुपये कपात करण्यात आली होती. याबाबत तहसीलदार राजेश्‍वर हाडे यांनी १७ जून रोजी अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिल्याने व्यवस्था पक एकनाथ काळे व एका तलाठय़ाविरुध्द कलम ४२0, ५00, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास ठाणेदार मेश्राम यांनी सुरु केला होता.
या पतसंस्थेचे संचालक बबन सिताराम गिर्‍हे, गजानन सुपेकर, बंडू तुकाराम ढोले, मुरलीधर देशमुख, सदाशिव वानखडे, गजानन बोराडे, अर्जुन नेमाडे, गजानन इंगळे, दिलीप वाघ, द्वारका खंदलकर, पुंडलिक गवळी, प्रवीण कपाळे, सुनील जैन यांनी शासनाचा आदेश नसतांना शेतकर्‍यांचे मद तीमधून प्रत्येकी १00 रुपये कपातीचा बेकायदेशीररित्या संस्थेचा ठराव घेतल्याने संचालकांनी अटकपूर्व तात्पुरता जामिन मिळविला होता. परंतु आज व्यवस्थापक व संचालकांचा जामिन रद्द झाल्याने आता ठाणेदार केव्हाही व कोणत्याही क्षणी व्यवस्थापकासह संचालकांना अटक करु शकतात. तसेच यामध्ये दोन तलाठी सुध्दा या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.