शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील नद्यांचा कोंडला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:09 IST

शहरी तथा ग्रामीण भागातील सांडपाणी तथा औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया न झालेले पाणी तसेच नद्यात सोडण्यात येत असल्याने नद्यांचाही श्वास कोंडला आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देशात असलेल्या सुमारे चार हजार नद्यांप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या नद्यांसह छोट्या नद्यांचे पाणी प्रदुषीत झालेले आहे. विशेष म्हणजे १९८७ पर्यंत बारमाही वाहती असणारी पुर्णा नदीही आज खंडीत झालेली आहे.पाण्यासोबतच रेतीचा अती उपशामुळे नद्यांची स्थिती बिकट झाली असून शहरी तथा ग्रामीण भागातील सांडपाणी तथा औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया न झालेले पाणी तसेच नद्यात सोडण्यात येत असल्याने नद्यांचाही श्वास कोंडला आहे. बुलडाणा जिल्ह्यात पुर्णा, पैनगंगा, खडकपूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, तोरणा, मन, मस, ज्ञानगंगा नद्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. हरित लवादाच्या निर्णयांचीही योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. घटनेच्या कलम ५१ अंतर्गत मानव हक्काची प्रत्येकाल जाण आहे. मात्र राज्यघटनेने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आज सर्वांनाच विसर पडत आहे. त्यामुळे प्राकृतीक साधनांची जपवून व संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. नद्यांचे खोलीकरण करण्यात आले त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. पण दैनंदिन पाण्याचा शहरी तथा ग्रामीण भागात होणारा वापर व त्याचे सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणीच पिण्यायोग्य राहलेले नाही. साबणासह तत्सम वस्तू दररोज वापरल्या जातात. त्यामुळे सांडपाण्यात कॉस्टीक सोड्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रदुषणामुळे नद्यांच्या पाण्याचा टिडीएसही वाढत आहे. त्यामुळे नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जनमासनापासूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदी