शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी केले शहीद सुरेश राणे यांना अभिवादन

By admin | Updated: December 6, 2014 00:12 IST

मातोळा तालुक्यातील खरबडी येथे स्मृतिदिनी.

मोताळा (बुलडाणा): १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धामधील शहीद सुरेश केशव राणे यांचा शहीद दिन ५ डिसेंबरला त्यांच्या खरबडी या गावात विविध कार्यक्रमांनी पार पडला.ग्रामपंचायतीच्या समोर गावकर्‍यांच्यावतीने सरपंच पुष्पा गजानन सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवृत्त शिपाई देवीदास वानखेडे, जि.प.सदस्य अनिल खाकरे, पं.स.सभापती संजय किनगे, वीरमाता दुर्गाबाई राणे, शिपाई सदाशिव घाटे, श्रीराम तेलंग, डॉ.नारखेडे, नंदकिशोर किनगे, भीमराव इंगळे, सुपडा राणे, रमेश राणे, गणेश किनगे, गजानन सोळंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती बहुउद्देशीय युवा विकास संस्थेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील जवळपास २५0 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सतीश नारखेडे, त्यांची टीम व संस्थेचे अध्यक्ष संदीप सुपे व त्यांचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.म.पू.माध्यमिक शाळा खरबडी येथे मुख्याध्यापक अरुण खर्चे यांनी सुद्धा शहीद सुरेश केशव राणे यांच्या शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष विजय इंगळे उपस्थित होते.