शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रिजमधील सोयाबीन व तूर कुटाराला आग

By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST

दोन एकरावरील हजारो क्विंटल सोयाबीन व तुरीचे कुटार जळून सुमारे २७ लाखाची हानी झाली.

खामगाव : शहरानजीक वरखेड शिवारातील सिद्धीविनायक कॉलेजनजीक असलेल्या के.डी. के. इंडस्ट्रिज परिसरातील सुमारे दोन एकरावरील हजारो क्विंटल सोयाबीन व तुरीचे कुटार जळून सुमारे २७ लाखाची हानी झाली. ही घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतरही आग विझत नसल्याचे पाहून अखेर प्रयत्न थांबविण्यात आले. शेगाव रस्त्यावर अभिषेक देशमुख रा.सिव्हिल लाईन यांच्या मालकीची के.डी.के. इंडस्ट्रिजमध्ये कुटारापासून बॉयलरसाठी जळतन लाकडाला पर्याय म्हणून लागणारे गट्ट (व्हाईट कोल) बनविले जाते. यासाठी इंडस्ट्रिजला लागून असलेल्या दोन एकराच्या परिसरात हजारो क्विंटल सोयाबीन व तुरीचे कुटार ठेवण्यात आले होते; दरम्यान आज १९ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी खामगाव येथील अग्निशामक विभागाच्या गाडीला बोलविण्यात आले; मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून खामगाव अग्निशामक विभागाची दुसरी त्याचप्रमाणे शेगाव येथील एक गाडी अशा तीन गाड्यांद्वारे ९ ते १0 खेपा पाणी वापरुनही सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतरही आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे कुटार आगीच्या हवाली झाले. यामध्ये सुमारे २७ ते २८ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर आग इंडस्ट्रिजपर्यंत पोहोचू नये म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी ठेवण्यात आल्या होत्या.