शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर शेतक-यासह भाजप प्रेमींची गर्दी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 14:13 IST

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता कळताच शेतक-यांसह भाजप प्रेमींनी गुरुवारी खामगाव शहरातील ‘वसुंधरा’ बंगल्यासमोर गर्दी केली होती. 

बुलडाणा - महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता कळताच शेतक-यांसह भाजप प्रेमींनी गुरुवारी, ३१ मे रोजी शहरातील ‘वसुंधरा’ बंगल्यासमोर गर्दी केली होती. 
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे जे. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झालं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमय्या रुग्णालयात भाऊसाहेबांना भरती करण्यात आले होते. रात्री साडे बारा ते एकच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची वार्ता खामगाव येथे कळताच भाजप नगरसेवकासह, भाजप  पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामिण विविध सेलचे कार्यकर्ते यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी  व कार्यकर्त्यांनी कुटूंबियांची भेट घेतली. 

उद्या अंत्ययात्रा
ना. भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा शुक्रवारी, १ जूनरोजी खामगाव येथे त्यांच्या निवासस्थानावरुन निघणार आहे. भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमाणी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेनरोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगांव नाका, शेगांव रोडने मार्गक्रमण करीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार करण्यात येतील, असे भारतीय जनता पार्टी खामगावच्या वतीने कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकरBJPभाजपाbuldhanaबुलडाणा