शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा  जिल्ह्यात आणखी १७ पॉझीटीव्ह; रुग्णसंख्या २३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 10:46 IST

जिल्ह्यातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जून रोजी समोर आले आहे

बुलडाणा : जिल्ह्यातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जून रोजी समोर आले आहे. ७७ जणांचे अहवाल निगेगिटीव्ह आले असून तीघांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ९४ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगांव येथील ७२ वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार येथील ५५ वर्षीय महिला व २३ वर्षीय पुरूष, धोत्रा भणगोजी ता. चिखली येथील ५० वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील ४८ वर्षीय पुरूष व सरंबा ता. दे.राजा ४९ वर्षीय पुरूष रूग्णांच्या अहवालाचा समावेश आहे.तसेच मंगल गेट मलकापूर येथील १७ वर्षीय तरूण, २७ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला, ३१ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरूष व आळंद ता. मलकापूर येथील १९ वर्षीय महिला संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच बस स्थानका जवळ खामगांव येथील ३४ वर्षीय महिला, खामगांव येथील ४० वर्षीय पुरूष, १४ वर्षीय युवक, ३५ वर्षीय महिला व ७८ वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे १७ अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.तसेच आज तीन रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये संग्रामपूर येथील ३३ वर्षीय पुरूष,३८ वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत २५११ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १४७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आज २९ जुन रोजी ९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. सध्या १०० नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.जिल्ह्यात आजअखेर एकूण २३० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १४७ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ७२कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ११ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.खामगावात पाच रुग्णखामगाव शहरात एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगळण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या