शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-चिखली मार्गावर कार उलटली; दोन ठार; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:35 IST

मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असल्याचे समजते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोघे जण जागीच ठार  तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी खामगाव- चिखली रोडवरील अत्रंज फाट्या नजीक घडली. मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असल्याचे समजते.औरंगाबाद येथील शिक्षक सेनेचे पदाधिकारी असलेले हरि बारकू सोनवणे (५५),  सूर्यभान कानू गोरे(४०), सौ. कांताबाई हरिभाऊ सोनवणे, सुनंदा कानू गोरे (रा. औरंगाबाद) आणि राजेंद्र  भिकनदास  वैष्णव (३५) रा. हसनाबाद ता. भोकरदन जि. औरंगाबाद एमएच २२ यू- ३२४६  याक्रमांकाच्या प्रवासी कारने खामगावकडे येत होते. दरम्यान, अंत्रज फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात कार मधील हरि बारकू सोनवणे आणि सूर्यभार कानू गोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये कांताबाई सोनवणे आणि सुनंदा कानू गोरे या महिलांसह राजेंद्र वैष्णव यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच काही स्थानीकांनी जखमींना कारमधून बाहेर काढले. जखमींना खामगाव येथील सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही अकोला येथे हलविण्यात आले. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ग्रामीण पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावAccidentअपघात