शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘इंजेक्शन घ्यायचे, निडल विकत आणा!’

By admin | Updated: December 6, 2014 00:13 IST

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण.

बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज येणार्‍या रुग्णाला डॉक्टरांनी इंजेक्शन लिहुन दिल्यास या इंजेक्शनला लागणारी निडल(सुई) रुग्णांना विकत आणावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू असून, रुग्णांना नाहक भुर्दंड पडत आहे. एकेकाळी प्रत्येक रुग्णालयात काचेची सिरींज व स्टिलची निडल(सुई) असायची. ही सिरींज व निडल सतत पाण्यात उकळून त्याद्वारे रुग्णांना इंजेक्शन टोचल्या जात होते. एकाच निडलचा अनेक रुग्णांवर वापर होत होता. त्यामुळे कधी-कधी निष्काळजी केल्यास इंजेक्शनद्वारे इतर रुग्णांचा जंतू संसर्ग होत होता. आता स्टिलची निडल व काचेची सिरींज जावून त्याजागी डिस् पोजेबल प्लास्टिकची सिरींज आणि निडल बाजारात आल्या. एका रुग्णावर सिरींज व निडलचा वापर झाल्यानंतर त्या फेकून दिल्या जातात. दुसर्‍या रुग्णावर त्याचा पुन्हा वापर होत नाही.त्यामुळे इंजेक्शनद्वारे जंतू संसर्गाचा धोका राहिला नाही. सर्वच रुग्णालयात या सिरींज व निडलचा वापर होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर या सिरींज व निडल मोफत उपलब्ध करून दिल्या जा तात; मात्र गेल्या काही वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणार्‍या रुग्णांना ही सुई बाहेरून विकत आणण्याचे सांगितल्या जाते, त्यामुळे रुग्णांना विनाकारण आ िर्थक भुर्दंड सहन करावा लागतो.*दररोज येतात २00 रूग्णजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज २00 ते २५0 रुग्ण येतात. त्यापैकी किमान ५0 ते १00 रुग्णांना इंजेक्शन सांगितल्या जाते. हे इंजेक्शन देण्यासाठी प्रत्येकवेळी इंजेक्शन विभागातील परिचारिका २२ किंवा २४ नंबरची सुई खासगी मेडिकल दुकानावरून विकत आणण्यास सांगतात. ही सुई दुकानात दोन रुपयाला मिळते. इंजेक्शन रुममध्ये गेल्यानंतर सुई विकत आणण्यास सांगितल्या जाते.