शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

९२ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: September 18, 2014 00:51 IST

मेहकर तालुक्यात अवैध वाहतूक : १८ हजार रुपये दंड वसूल.

मेहकर : तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अवैध वाहतूक सुरु होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरुन ही वाहतूक सुरु होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्ण मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेत अवैध वाहतूक करणार्‍या एकूण ९२ वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करुन १८ हजार ३00 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.मेहकर येथून चिखली, मालेगाव, रिसोड, लोणार, जानेफळसह ग्रामीण भागात काळीपिवळी, मिनीडोअर, ऑटो अशा वाहनाद्वारे अवैध वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरु होती. लोकांना शेळ्या-मेंढय़ा सारखे वाहनांमध्ये कोंबून वाहतूक सुरु होती. तर अनेकवेळा अशा वाहनांचे लहानमोठे अपघातही झाले आहेत. तर पोलिसांकडूनही या अवैध वाहतुकीला अभय दिले जात होते. दरम्यान लोकमतमध्ये वृत्त झळकताच १६ सप्टेंबर रोजी अवैध वाहतूक करणार्‍या १0 काळीपिवळी तर ८२ इतर अशा एकूण ९२ वाहनांवर ठाणेदार मधुकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विलास मुंढे, वाहतूक पोलिस विजय किटे, गजानन भराड, बद्रीनाथ मुंढे, अनिल वाघ यांनी कारवाई करुन १८ हजार ३00 रुपये दंड वसुल केला आहे.