शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

११0 घरांतील विद्युत साहित्य जळाले

By admin | Updated: December 8, 2014 01:31 IST

आडविहीर जास्त विद्युतदाबामुळे नुकसान.

मोताळा (बुलडाणा) : विजेच्या जास्तीच्या प्रवाहामुळे आडविहीर येथील जवळपास ११0 घरां तील टीव्ही, पंखे, लाईटसहित इतरही वस्तू जळाल्याची घटना ६ डिसेंबरच्या रात्री ७ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे अगोदरच कमी विद्युत दाबाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे; मात्र अचानक आलेल्या या जास्तीच्या वीज दाबामुळे नागरिकांच्या घरातील महागड्या इलेक्ट्रिक उपकरणाचे नुकसान झाले. आडविहीर या गावात ४५0 घरे असून, या सर्व घरांना दोन ट्रान्सफार्मरवरून विजेचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे गावात गत एक वर्षापासून कमी वीजदबाच्या समस्येला समोर जावे लाग त आहे. यामुळे बर्‍याच वेळा घरातीती सर्व विद्युत उपकरणे बंद राहतात; मात्र बर्‍याच वेळा विद्यु त दाब वाढल्यामुळे घरातील वीज उपकरणासह शेतातील कृषी पंपालाही धोका निर्माण होते. गेल्या १५ दिवसाअगोदरच शिवारातील किसन चांडक यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर अचानक जळाले होते. चार दिवसपर्यंत वीज वितरण कंपनीकडे नवीन ट्रान्सफार्मर मिळण्याकरिता नुकसानग्रस्त शेतकर्‍याने चकरा मारल्या. यानंतर वीज कंपनीने शेतात ट्रान्सफार्मर बसविले. या नवीन बसविलेल्या ट्रान्सफार्मरवरूनच गावातील दोन चक्क्यासहित ११0 ग्राहकांना विजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. शनिवार ६ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान या नवीन बसविलेल्या ट्रान्सफार्मरमधून जास्त दाबाचा विद्युत प्रवाह वीज ग्राहकांना मिळाला. अचानक वाढलेल्या वीज दाबामुळे घरा तील टीव्ही, पंखे, ट्युब, रिसीव्हर, सीएफएल बल्ब, कॉम्प्युटरसह इतरही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जळाल्या. त्यामुळे या ११0 घरांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.