शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही सीमेंट घेवून द्या, आम्ही पुलाचे बांधकाम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतीमार्फत अशोकनगरात नालीचे बांधकाम एक महिन्याअगोदर सुरू करण्यात आले. त्यातही अनेक उणिवा दिसून आल्या. याप्रकरणी सरपंच यांनी स्वत: तक्रार असलेल्या जागेबाबत मुरूम घालण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अजुनही पूर्ण झाले नाही. ज्याठिकाणी बांधकाम करण्यात आले. त्याठिकाणी ग्रामस्थांनी स्वत: खर्च करून घरासमोर नाली तयार करून व्यवस्थितपणे घरात प्रवेश करण्यासाठी त्यावर लहान फरशीवजा पुलाचे बांधकामही केले. प्रत्यक्षात जेव्हा बांधकाम सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देअड्याळ येथील प्रकार : अर्धवट बांधकामाची बीडीओंना तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : गावात रस्ते व नालीचे बांधकाम होत आहे. यातही सिमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी अर्धवट कामाच्या तक्रारीतही वाढ झालीच आहे. असाच प्रकार अशोक नगरातील वस्तीअंतर्गत घडला. तुम्ही सिमेंट घेवून द्या, आम्ही पुलाचे बांधकाम करू, अशी म्हणण्याची वेळ आली.
गावातील लहानसहाण समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार न करता ती तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत अशोकनगरात नालीचे बांधकाम एक महिन्याअगोदर सुरू करण्यात आले. त्यातही अनेक उणिवा दिसून आल्या. याप्रकरणी सरपंच यांनी स्वत: तक्रार असलेल्या जागेबाबत मुरूम घालण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अजुनही पूर्ण झाले नाही. ज्याठिकाणी बांधकाम करण्यात आले. त्याठिकाणी ग्रामस्थांनी स्वत: खर्च करून घरासमोर नाली तयार करून व्यवस्थितपणे घरात प्रवेश करण्यासाठी त्यावर लहान फरशीवजा पुलाचे बांधकामही केले. प्रत्यक्षात जेव्हा बांधकाम सुरू करण्यात आले. तेव्हा कामादरम्यान प्रत्येकाच्या घरासमोर नालीवरून मिनी पुल बांधून देवू, असा शब्द देण्यात आला होता. आता याच बाबतीत विपरीत स्थिती निर्माण झाली आहे. आता ग्रामस्थानाच, ‘तुम्ही सिमेंट घेवून द्या, आम्ही पुलाचे बांधकाम करून देतो’, असे म्हटले जात आहे. परिणामी ग्रामस्थांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर अशी स्थिती निर्माण झाली आहे. याची चौकशी करून नालीवर पुर्वीप्रमाणे स्लॅब किंवा पूल तयार करून द्यावे, अशी मागणीही येथील ग्रामस्थांनी केली आहे.