शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना ‘त्या’ कार्यातून मुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कोविड-१९ या आजारासंबंधात आवश्यक सेवेसाठी अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पातळीवर स्थानिक प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती संदर्भात अधिग्रहितही केले होते. शाळा प्रत्यक्षपणे सुरू झाल्या नसल्या तरी संदर्भाधीन परिपत्रकांन्वये काही शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भाजप शिक्षक सेलचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील ज्या शिक्षकांची नियुक्ती कोविड-१९ या आजारासंबंधीत करण्यात आली होती, अशा शिक्षकांना या सेवेतून कार्यमुक्त करावे, अशी मागणी आहे. या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक सेलने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिले. या प्रश्नावर शिक्षण वर्तुळात चर्चा रंगली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कोविड-१९ या आजारासंबंधात आवश्यक सेवेसाठी अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पातळीवर स्थानिक प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती संदर्भात अधिग्रहितही केले होते. शाळा प्रत्यक्षपणे सुरू झाल्या नसल्या तरी संदर्भाधीन परिपत्रकांन्वये काही शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच त्या शिक्षकांना शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत उपयोग करून घ्याव्यात, असे निर्देसही दिले आहे. परिणामी त्या प्रक्रियेत शिक्षक व्यस्त आहेत. परिपत्रकातील निर्देशानुसार संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क करवून कोविड-१९ च्या कामांसाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची स्पष्ट निर्देश दिले आहे. तसेच या निर्णयाची प्रभावित अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याच्या कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावे, असेही आदेशात निर्देशित आहे.त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील कोविड-१९ च्या कामातून संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी भाजप शिक्षक सेलने निवेदनातून केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी स्विकारले.निवेदन देताना सेलचे सहसंयोजक डॉ. उल्हास फडके, जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर यांच्यासह माधव रामेकर, शशांक चोपकर आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रतीलिपी उपविभागीय अधिकारी भंडारा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक