शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३१ ब्लॅक स्पाॅटची वाहनचालकांत धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:01 IST

भंडारा शहरातून मुंबई काेलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा जाताे या महामार्गावर शहापूर पासून ते साकाेलीपर्यंत अनेक ठिकाणी अपघातप्रवण स्थळे आहेत. शहापूर जवळील टी-पाॅईंट, कवडसी फाटा, फुलमाेगरा येथील पेट्राेलपंप, पलाडी फाटा, भिलेवाडा, भंडारा शहरातील नागपूर नाका, बेला, दाभा फाटा यासह जिल्ह्यात अनेक अपघात प्रवण स्थळे आहेत. याठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देअनेकांचा बळी : सर्वाधिक अपघात प्रवणस्थळे राष्ट्रीय महामार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  रस्त्यांची वाईट अवस्था आणि अपघात प्रवण स्थळांमुळे भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले असून गतवर्षी ३०८ अपघातात १४५ जणांचा बळी गेला. सर्वाधिक ब्लॅक स्पाॅट राष्ट्रीय महामार्गावर भंडारा, साकाेली आणि लाखनी तालुक्यात आहेत. या मार्गावरुन जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. भंडारा शहरातून मुंबई काेलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा जाताे या महामार्गावर शहापूर पासून ते साकाेलीपर्यंत अनेक ठिकाणी अपघातप्रवण स्थळे आहेत. शहापूर जवळील टी-पाॅईंट, कवडसी फाटा, फुलमाेगरा येथील पेट्राेलपंप, पलाडी फाटा, भिलेवाडा, भंडारा शहरातील नागपूर नाका, बेला, दाभा फाटा यासह जिल्ह्यात अनेक अपघात प्रवण स्थळे आहेत. याठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आले आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नसते. राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वाहने जाताना आतील रस्त्याहून येणाऱ्या वाहनांना अपघात हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. बांधकाम विभाग मात्र या अपघातप्रवण स्थळांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करते.

या ठिकाणी गाडी    जपून चालवा भंडारा शहरातील नागपूर टी-पाॅईंट, साकाेली येथील बसस्थानक, चिखली फाटा, ठाणा पेट्राेलपंप, वैनगंगा नदीचा माेठा पुल याठिकाणी कायम अपघात हाेतात.

 

टॅग्स :Accidentअपघात