शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबुजींच्या जयंतीनिमित रक्तदान शिबिर

By admin | Updated: July 3, 2016 00:23 IST

लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत ...

भंडारा : लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदान शिबिरात भंडारावासीयांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. लोकमत व लाईफलाईन ब्लड बँक व कॉम्पोनेंट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शालवन कोचिंग सेंटर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पहिले रक्तदान करणारे सहादेव बारस्कर, लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ.अविनाश बाभरे, कार्यालयप्रमुख मोहन धवड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, समाचारचे शशीकुमार वर्मा, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत उपस्थित होते. यावेळी सहादेव बारस्कर, किरण वाघमारे, ज्ञानेश्वर खोब्रागडे, लोकेश खोटेले, लोकेश वासनिक, आनंद भुते, नितीन धारगावे, आलोक खराटे, पारितोष झिंझर्डे, प्रदीप घाटगे, चित्राग्नी धकाते, दिलीप लेपसे, मंगेश फाये, राजेश फटे व वैशाली नशीने यांनी रक्तदान केले. संचालन ललीत घाटबांधे यांनी तर नियोजन सीमा नंदनवार यांनी केले. कार्यक्रमात देव्यानी सेलुकर, रसिका वैद्य, श्वेता घाटोळे, अनुप मोरकर, शशांक रामप्रसाद, अंशुल शाहू, स्रेहा वरकडे, धनू खोत, हिमांशु आकोलकर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)