शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात टोळधाडीचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

१२ दिवसांपुर्वी आलेल्या टोळधाडीने तालुक्यातील शेतकरी हादरून गेला होता. दरम्यान गुरूवारी पुन्हा तुमसर शहरात टोळधाड ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून आली. आधीच कोरोना विषाणूचा संकट कायम असताना या अतिशय नुकसान करणाऱ्या कीडींच्या हल्ल्याने सर्वांचे टेंशन वाढले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये भीती : मध्यप्रदेशातून आगमन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जवळपास १२ दिवसांपुर्वी टोळधाड कीडिने जिल्ह्यात प्रवेश करून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली होती. त्यावर कृषी विभागाने मात करीत या कीडीला पछाडून सोडले होते. मात्र गुरूवारी पुन्हा या टोळधाड कीडीचे तुमसर तालुक्यात मध्यप्रदेशातून आगमन झाले आहे.
१२ दिवसांपुर्वी आलेल्या टोळधाडीने तालुक्यातील शेतकरी हादरून गेला होता. दरम्यान गुरूवारी पुन्हा तुमसर शहरात टोळधाड ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून आली. आधीच कोरोना विषाणूचा संकट कायम असताना या अतिशय नुकसान करणाऱ्या कीडींच्या हल्ल्याने सर्वांचे टेंशन वाढले आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या कीडीने मोठे नुकसान केले आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मध्यप्रदेशातून या कीडीचे आगमन झाले आहे. तालुका कृषी विभागाच्यावतीने या कीडीला तालुक्यातूनच हद्दपार करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने या कीडीचे प्रमाण असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टोळधाड कीडीचे काही थवे हसारा, हिंगणा या गावपरिसरात दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पिकांचे नुकसान होवू नये म्हणून कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही ठिकाणी या कीडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले तरी उपाययोजना कागदावरच असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती