शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म साधनेची महाशक्ती रत्न किरण प्रभाजी मसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:54 IST

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे.

अध्यात्म साधनेची महान शक्ती साध्वी रत्न किरण प्रभाजी महाराज साहब शासन प्रभावना विहार यात्रेत जेथे कोठे आल्या संघाच्या प्रत्येक बाल-वृद्धाला देव गुरू, धर्माबद्दल स्थिर केले. संघात सुख, शांती, संघटनचे वातावरण माताजींच्या स्नेहमयी वर्तनाने नेहमीच राहिले.

प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी मसा यांनी नेहमीच सगळ््यांना आपला सहवास लाभल्यावर सौभाग्यशालीच म्हटले. माताश्रींशी संबंधित अगदी लहान गोष्टीलाही अक्षररुपात प्रदान करणे सुरू केले तर संपूर्ण जीवन व्यतीत झाल्यावर त्यांची महिमा, व्यक्तीमत्वाचे वर्णन करणे शक्य होणार नाही. पूज्यवरांचे हेच सान्निध्य आपल्या जीवनाला, संयमाला सार्थक करण्याचा सर्वश्रेष्ठ सोपान आहे.

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे. माताजी तुमच्या कायायोगचा प्रत्येक अणु आत्मदृष्टी देणारा, आत्मशुद्धी करणारा आणि आत्मसिद्धांत उपलब्ध करणारा आहे.जिनशासनच्या अनेक महान साधकांचे स्मरण करून देणारे तुमच्या जीवनाचे प्रत्येक वळण, प्रत्येक आयाम समृद्धी, वैभव, अनुकूलतेचा आभास देत आला आहे. तुमचा मनोयोग नेहमीच उत्कृष्ट वृत्तीमुळे सगळ््या जिवांना जिनशासनशी जोडणारा आणि स्नेहाने परिपूर्ण झऱ्यासारखा वाहात राहो. -साध्वी विपुलदर्शना