शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

परळीत किरकोळ कारणावरून युवकाची मित्रानेच गळा चिरून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:41 IST

याप्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे.

बीड : पार्टीसाठी घराबाहेर पडलेल्या युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील नंदागौळ शिवारात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे.

शेख मकदुम शेख कलंदर (२८ रा.बरगतनगर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेख समीर वली (रा.बरकतनगर) असे आरोपीचे नाव आहे. मकदुम व समीर हे दोघे मित्र आहेत. एकमेकांच्या घरी दोघांचीही ये-जा होती. सोमवारी ते पार्टीसाठी बाहेर गेले होते. दोघांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून समीरने आपल्याजवळील धारदार शस्त्राने मकदुमवर वार केला. यामध्ये जमिनीवर कोसळला. त्यानंतर मकदुमचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात मकदुमला सोडून समिरने तेथून पलायन केले. हा प्रकार काही नागरिकांनी परळी ग्रामीण पोलिसांना सांगितला. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून उपजिल्हा रूग्णालयात मृतदेह आणला. मध्यरात्रीच्या सुमारास मकदुमचा भाऊ शेख मुस्ताफा यांच्या फिर्यादीवरून समिरवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मारूती शेळके हे करीत असून अद्याप आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ‘तु माझ्या घरात हस्तक्षेप का करतो’ या कारणावरून त्या दोघांमध्ये नेहमी वाद होते. यातूनच हा प्रकार झाल्याची फिर्याद शेख मुस्ताफा यांनी परळी ग्रामीण ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeedबीड