
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

बीड :राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
दररोज २७ मुली ठरतात वासनेचा बळी : १२० दिवसांत ३,२७९ गुन्हे दाखल, अत्याचार कधी थांबणार? ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य! ...

राष्ट्रीय :पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
कौल कुणाला? सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी ...

आंतरराष्ट्रीय :पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगावरील युद्धाचे ढग गडद होत असतानाच खऱ्याखुऱ्या ढगांवरून आता नवंच युद्ध पेटलं आहे. त्यावरून दावे-प्रतिदावे आणि नवे वादविवाद सुरू झाले आहेत. ...

मुंबई :राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा मुद्दा यंदा बारगळण्याची चिन्हे आहेत. ...

पुणे :आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
नसरापूरच्या पीडित मुलीच्या वडिलांनी जड अंतःकरणाने आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘आज बरेच राजकारणी लोक भेटण्यास आणि सांत्वन करण्यास घरी येत आहेत. माझी व माझ्या कुटुंबीयांची एकच इच्छा आहे. ...

राष्ट्रीय :पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
हा केवळ एक उपग्रह नसून, जगातील पहिला ‘ऑप्टोसॉर’ उपग्रह आहे, जो दिवसा-रात्री आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीची अचूक छायाचित्रे टिपण्यास सक्षम आहे. ...

राष्ट्रीय :एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
दिल्ली अग्निशामक दलाच्या सूत्रांनुसार, पहाटे पावणेचारच्या सुमारास आगीची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. ...

संपादकीय :परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल यंदाही नेहमीप्रमाणे मुलींची गुणवत्ता सिद्ध करणारा ठरला, तर राज्याच्या निकालात मराठवाड्यातील लातूर बोर्ड पुन्हा एकदा इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत तळाला राहिले. ...

मुंबई :मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींवर धडक कारवाईसाठी वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर आले असून, शनिवार, रविवारी त्यांनी सुमारे ९० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. ...

संपादकीय :या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये मी कोहिनूर पाहिला आहे. तो भारतात परतेल? कोहिनूर आपली जागा बदलत राहतो... काय सांगावे, येईलही घरी परत! ...
