निसर्गाच्या कुशीत : दररोजच्या खाण्या-पिण्यामुळे कारकोच्याची तब्येत चांगलीच सुधारली होती. आठ-दहा दिवसांत त्याच्या मोडलेल्या पायात जीव आला होता. तो त्याच्या पायावर उभा राहू लागला होता. पंधरा दिवसांनी पायाला बांधलेली पट्टी सोडून काढली. जखम बरी झाली होती ...
बेईमानी मला जमत नाही, इमानदारींने मी काम करते. जो स्वार्थासाठी पदोपदी वारसा बदलतो, ज्याचे राजकारणच तोडपाणीचे झाले आहे. विधिमंडळात लक्षवेधीसाठी ‘रेट’ ठरविणारे हे मुंडेसाहेबांचे वारसदार असूच शकत नाहीत, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविका ...
विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून दोन ठेवीदारांचे मुदत ठेवीच्या स्वरूपातील एकूण साडेआठ लाखांची रक्कम हडप केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल झ ...
समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी तयारीही चालू आहे. काही नाराजी असली तरी मित्र पक्ष एकत्र येऊन एनडीए आणखी मजबूत करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी बीड ...
सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे. ...